ग
हॉटेल व निवास
मालकाद्वारे व्यवस्थापित
पडताळलेले
0 वेळा पाहिले
गोदावरी गेस्ट हाऊस
मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर स्वच्छ खोल्या
माहिती
गोदावरी गेस्ट हाऊस कुशावर्त परिसरात आहे. दर्शनासाठी येणाऱ्या कुटुंबांसाठी स्वच्छ दुहेरी व तिहेरी खोल्या उपलब्ध आहेत. गरम पाणी, वाय-फाय आणि गाडी पार्किंगची सोय आहे. कुंभ काळात आगाऊ बुकिंग करणे चांगले.